*फायनल सबमिशन केलेल्या माहितीत बदल/दुरुस्ती करायची आहे !*
शालासिद्धी मध्ये जर आपण माहिती भरली असेल आणि आपण जर ती *फाइनल सबमिट केली असेल तर...*
*आणि आपणास जर त्यामध्ये बदल करावा असे वाटत असेल तर...*
🔺आपल्या शाळेच्या शालासिद्धीच्या लॉगिन मध्ये जाऊन पुढिलप्रमाने कृती करा.
✍🏻 manage user request यावर क्लिक करा.
🔺 अपल्यासमोर आलेल्या स्क्रीन मधील request type मध्ये Data Unfreeze या ऑप्शन वर क्लिक करा.
🔺आणि नंतर get request वर क्लिक करा.
🔺 माहितीमध्ये बदल करण्यासाठी आपली request पाठविली जाईल.

No comments:
Post a Comment
Thank you for comment.