*शाळा सिद्धी माहिती*                    




*फायनल सबमिशन केलेल्या माहितीत बदल/दुरुस्ती  करायची आहे !* 

  👇🏻 *अशी करा दुरुस्ती*👇🏻

शालासिद्धी मध्ये जर आपण माहिती भरली असेल आणि आपण जर ती *फाइनल सबमिट केली असेल तर...*
              *आणि आपणास जर त्यामध्ये बदल करावा असे वाटत असेल तर...*

 🔺आपल्या शाळेच्या शालासिद्धीच्या लॉगिन मध्ये जाऊन पुढिलप्रमाने कृती करा.